स्मृतीपटल येथे हे वाचायला मिळाले:

नेहमी प्रमाणे मी त्या दिवशीच ब्लोग लिहीला पण web वर टाकायची ईच्छा झालीच नाही. तर पहील्यांदा कधी नव्हे तर मी हि पोस्ट घरी येउन लिहीली.
आता हे असा झालच कसा?
तर मी खरच सकाळ पासून खुप चांगल्या मूड मध्ये होतो (अजून पण आहे अस म्हणाल तरी चालेल.).
संध्याकाळी आज ६:१५ बस पकडायचा निश्चय केला होता. नेहमी सारखा आम्ही D1 ...
पुढे वाचा. : पाउस, बस आणि मी (२४/०४/०९)