"मी स्वतःला जाणताना जाणले की
गूढ झालो आणखी विश्वाप्रमाणे
मंदिराचा थाट दे सोडून देवादाव तू वागून या भक्ताप्रमाणे" .... हे आवडले!