"कशाला असे प्रेम ओढायचे मी?

किती संकटे ही तुलाही, मलाही!

अरे काल झाला असे जन्म माझा
जगावे म्हणेतोवरी संपलाही"              ... व्वा !