"चला करुया चर्चा म्हणता.

प्याल्यामागुनी भरले प्याले..

परस्परांना सभ्य समजलो.

मी ही भ्यालो ते ही भ्याले.."           .... हे खासच ! एकूणच गझल आवडली, स्वागत आणि शुभेच्छा.