हे शेर आवडले-
गंगा आली इतके झाले.मुक्तीसाठी जमले नाले..
परस्परांना सभ्य समजलो.मी ही भ्यालो ते ही भ्याले..
किती भटकतो? थांब! म्हणालो.दु:खाची ना उठली पाले
'भटकतो' ऐवजी 'भटकशी' करावे.