ह्म्म्म, म्हणजे एकूण वाहनांच्या ३०% ट्रक्स व २०% डिझेल वर चालणारी वाहने सुनीलला नको आहेत.

: ९०+६०=१५० नको असलेली वाहने.

म्हणजे एकूण ३००- १५० नको असलेली= १५० उरली.

१५०= ५०% वाहने सुनीलला मिळाली. हो न? :)