पुराण हा प्रकार नंतरच्या काळात रचला गेला हे मला खरेच माहित नव्हते. ज्योतिष्य शास्त्राच्या उत्पतीबाबत काही मत असल्यास क्रुपया मांडावे.