स्त्रियांच्या प्रत्येक हालचाल हि पुरुषांकडून तपासली जाते. त्याच्या कडून जर सकारात्मक प्रतिसाद आला तरच स्त्रिया तसे वागतात किन्वा त्यानुसार बदल घडवून आणतात. उदा. लहान मुलिना सन्स्कार हे पुरुषाना मान्य असतिल तेच होतात. तसेच स्त्रियांचे कपडे हे सुद्धा पुरुषी मान्यतेनेच शिवले जातात व घातलेही जातात.

त्यांचे म्हणणे त्याचमुळे ठासून बोलले जाईल असा समज असतो की ते नैसर्गीक आहे?

हे खरे नाही कारण तुमचे म्हणणे हे पुरुषाना आकर्षीत करून घेत असेल तरच ते मान्य हा पुरुषी अत्याचारच नाही का?