बेधुंद मनाच्या लहरी... येथे हे वाचायला मिळाले:
अमेरिकेतले भुरळ घालणारे आयुष्य आणि आयटी मधले आकर्षक करियर सोडुन त्यांनी आपल्या देवरुख या गावात विविधांगी सामाजिक काम करणारे सदानंद भागवत हे निराळेच व्यक्तिमत्व आहे.भागवतांच्या सामजिक कामात आधीच आधाडिवर असणार्या कोकणातल्या देवरुखची यांच्यामुळे नवी ओळ्ख निर्माण झाली आहे. अमेरिकेत फक्त पाच वर्ष काम करुन नतंर जन्मभर घर चालवता येईल इतके पैसे कमवायचे आणि ...