दुवा क्र. १ येथे हे वाचायला मिळाले:

कल्पना करा.. रणरणतं उन…घामाच्या धारा… तहान लागलेली आणि तुमच्या समोरून पिवळ्या रंगाचे लाल रंगाचे कपडे घातलेली माणसं येताहेत… कसं वाटेल तुम्हाला.. विचारही नको. मात्र आता अशा वेळी निळ्याशार रंगाचा शर्ट घातलेली व्यक्ती तुमच्या समोर आली तर किती बरं वाटेल… नुसत्या रंगाच्या वापरानेही आपण हा उन्हाळा सुसह्य करू शकतो. ...
पुढे वाचा. : दुवा क्र. २