मी काय म्हणतो . . . येथे हे वाचायला मिळाले:
वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जातो तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवायला लागली आहे की भाषेचे महत्त्व फार थोड्या लोकांना समजले आहे। प्रत्येकाला दुसर्याला भरभरून संगायचे असते पण भाषा - मग ती मराठी असो, हिंन्दी असो किंवा इंग्रजी असो- इतकी समृद्ध ( किंवा विकृत) झाली आहे की काही शब्द चक्क ...
पुढे वाचा. : भाषा