डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:


नाही नाही, मी बी.सी. म्हणजे ‘बिफ़ोर ख्रिस्ट’ बद्दल बोलत नसुन माझ्या ‘ब्लॉग काउंट’ बद्दल बोलतोय. माझा मराठी ब्लॉगींग चा हा पहीलाच प्रयत्न. ब्लॉग सुरु करुन जेमतेम १ महीना ९ दिवस होत आहेत आणि ब्लॉग काऊंट चक्क ५००० च्या वर पोहोचला आहे. खुप मजा वाटली आणि आनंद ही ...
पुढे वाचा. : ५००० बी.सी.