go_on_commenting (भरकटलेला) येथे हे वाचायला मिळाले:

माणूस कशात गुंततो? एखादेच स्मितहास्य, वेगळे असे समर्पक वाक्य, नजरेच्या कप्प्यातून दिसणारी एक चोरटी झलक, ओझरताच होणारा हळवासा एक स्पर्श, टाळ्यांनी मिळालेला उत्फ़ूर्त प्रतिसाद, की डोळ्यातून ओसंडणारा स्निग्ध भाव, मुग्धाळलेल्या चेहर्याचा एक flash-back, अजून पुढे बोल ना सुचविणारे अविर्भाव, कशाकशाचे म्हणून नाव घ्यावे?
मजा अशी आहे की शब्दांचा गुंता करणारा त्यातून सरळपणे निघून जातो आरपार . आपल्या स्त्रीसुलभ हालचालींनी केशकलाप नीट करणारी मोहिनी नंतर केसांचा गुंता ...
पुढे वाचा. : शब्दांचा गुंतावळा