काय वाट्टेल ते... येथे हे वाचायला मिळाले:
कांही लोकांचं मला अगदी मनापासुन कौतुक वाटतं . एखाद्या गोष्टीवर त्यांचा विश्वास बसल, की मग ते त्या कामासाठी कांहीही करायला तयार असतात. पुर्वी क्रिकेटच्या मॅचेस पहातांना भर ग्राउंडवर स्ट्रेकिंग ( सगळे कपडे काढुन पळतांना) करतांना कांही ऑस्ट्रेलियन लोकांना पाहिलं आहे. अशा लोकांच्या बद्दल मी बोलत नाही.
किंवा अमिताभ बच्चनच्या घरासमोर तिन दिवस अन्न पाण्याशिवाय बसुन रहाणाऱ्या आणि अमिताभने दर्शन दिल्याशिवाय अन्न पाणि ग्रहण न करणाऱ्या भैय्या बद्दल पण बोलत नाही..
सौरव ला मॅच मधे कॅप्टन केलं नाही , किंवा त्याला एखाद्या मॅच मधे घेतलं नाही म्हणुन रस्ता रोको करणाऱ्या कोलकत्यातल्या त्याच्या फॅन्स बद्दल पण नाही….तर मग कोणाबद्दल सांगायचंय मला?? सांगतो..पण एकच सांगावसं वाटतं वरिल गोष्टी जे लोकं करतात ते कॉज एकदम फालतु आहे.. समाजाच्या दृष्टीने त्याची कांहीच किंमत नाही.. मला कौतुक वाटतं ते सामाजिक कार्यामधे अशी कमिटमेंट ...
पुढे वाचा. : टाटा -चिप ऑर प्राइसलेस??