अहो वाचा जरा नीट मी काय म्हंटले आहे ते?

आकर्षित करत असेल तरच मान्य असे कुठे म्हंटले मी?

फारच रागावता बुवा! रागवा, पण नीट वाचून तरी रागवा?