दोन्हीत फरक आहे.
वरील उदाहरणात, माझा मित्र जर असे वागत असेल, तर प्रसंगी (म्हणजे सर्व उपाय थकल्यावर) मी मित्राला फसवीनही. दुसर्या कोणाला तरी फसवणार्या व्यक्तीला फसवणे व्यक्तिशः जड जाणार नाही. परिणामस्वरूप माझी मैत्री मोडेल, तो मित्र कदाचित जगभर माझ्या नावाने शंख करत फिरेल. पण कुणाचा 'मैत्री' वरील विश्वास नाही उडणार.
पण धर्मगुरू असे वागयला लागला, तर लोकांचा धर्मगुरू या संस्थेवरील विश्वास उडू शकतो. तसेच, यातून धर्मगुरू भ्रष्ट होण्यासही वाव मिळतो.

एका ठिकाणी मी 'मी' आहे तर दुसर्या ठिकाणी 'धर्मगुरू' आहे.