तसेच स्त्रियांचे कपडे हे सुद्धा पुरुषी मान्यतेनेच शिवले जातात व घातलेही जातात.

म्हणजे काय? एखाद्या स्त्रीने पुरुषांना आकर्षित करण्यासाठी उत्तान कपडे घातले तर ते पुरुषी मान्यतेचे, की त्या स्त्रीच्या नवर्याने, बापाने किंवा भावाने तिला त्यापासून परावृत्त करून जरा अंगभर कपडे घालावयास लावले तर ते पुरुषी मान्यतेचे?