हे असे अवघड निर्णय प्रासंगिक असतात. चुकीची गोष्ट करणारा मला अतिप्रिय असेल तर कदाचित मी समजाच्या हिताकडे कानाडोळा करण्याची शक्यता आहे. प्रत्येक माणसाची काही तरी कमजोरी असतेच.