आपली मते पटली. श्री शिवाजी महाराजांचे नाव घेऊन स्वतःचे महत्त्व वाढवू पाहणारी अनेक माणसे, संघटना किंवा पक्ष आहेत असे माझेही मत आहे.

शिववडा ही टर्मिनॉलॉजी म्हणजे तर कमालच झाली.

कुठल्याही महान माणसाचे विचार हे एखाद्या व्यक्तीचे / संघटनेचे / पक्षाचे / समाजाचे एक्सक्लुझिव्ह अधिकार नसावेत असे माझे स्पष्ट मत आहे.