राजे(! ) विडंबनश्री- विडंबनकाराला वृत्त आणि छंदाचेही ज्ञान असायला हवे. काहीतरी आचरट लिखाण केले म्हणजे विडंबन होत नाही.

अभ्यासासाठी (तरी) केशवसुमार आणि खोडसाळ यांची विडंबने वाचावीत. भरपूर आहेत मनोगतावर.