छान लिहिलं आहे. तुमची शैली आवडली. सूचना द्यायचा अधिकार नाही तरी असं म्हणावसं वाटतं की काही उपमा थोड्या अप्रस्तुत वाटल्या. उपमेसाठी उपमा आली नाही तर आणखी चित्ताकर्षक होईल. अर्थात सर्वच उपमा सुंदर आहेत फक्त काही कथेच्या प्रकृतीला साजेशा नाहीत असं वाटलं.

तुम्हाला शुभेच्छा आणि आणखी लिहाल अशी अपेक्षा.