वा भानसताई! तुम्ही गाणे ओळखलेत हा माझा गौरवच आहे

गाणे अचूक ओळखलेत हे वेगळे सांगायला नकोच. अभिनंदन आणि भाग घेतल्याबद्दल आभार.

मला तरी काळजी होती कोणी ओळखते कीनाही  पण तुम्ही ओळखले. असे कोणी ओळखले की प्रोत्साहन मिळते.

(तुम्ही गाणे कुठून उतरवले? त्यात काही बारीक सारीक चुका आहेत. )

माझे भाषांतर बरोबर आहे काते सांगितलेत तर आनंद होईल. चुका दिसल्या तरी सांगा