नाही! इतके निराश होण्याचे काहीच कारण नाही. आजूबाजूस नीट पहाल तर आज देखील झोकून देणारी खूप माणसे दिसतील. काही नावे सांगतो पहा पटतात का - बाबा आमटे, दत्तोपंत ठेंगडी, मेधा पाटकर, गोदावरी परुळेकर, दादा धर्माधिकारी, आणा हजारे,डॉ. अरूण बंग... आणि असेच अनेक!