Sound of Mind येथे हे वाचायला मिळाले:

खिडकीतून दिसणा-या नारळाच्या झावळ्या इतक्या सुंदर दिसत असतील हे मला इतक्या वर्षात कधीच कसं जाणवलं नाही याचं आश्चर्य वाटतय। कारण नारळाच्या झावळांचं आणि माझं नातं अगदी लहानपणापासूनचं आहे।आमच्या घरासमोर एक घर मुनिश्वरांचं। त्यांनी दारातच नारळाचं झाड लावलेलं होतं। रात्रीच्यावेळी, विशेषत: चांदण्या रात्री त्या झावळ्या अशा काही झळाळून निघायच्या , की वाटायचं म्यानातून निधणा-या तलवारी अशाचतळपत असतील।त्या शांत रात्री वा-यावर डुलणा-या चमकणा-या झावळ्या न्याहाळताना मनात गूढ देशीचे राजपुत्र शस्त्रागारात आपल्या या तलवारी न्यायला ...
पुढे वाचा. : झावळ्या