खरे म्हणजे असल्या काव्यास (? ) प्रतिसाद लिहू नये असे ठरवले होते पण सहन न झाल्याने, न राहवून लिहीत आहे.
हे लिखाण हीन पातळीचे आणि घृणास्पद आहे. आपणही अ ब क सारखे लिहू शकतो हे सिद्ध करण्याच्या अतर्क्य अट्टाहासापायी ओढून ताणून आणलेले शब्द, विचित्र कल्पना,सभ्य लिखाणाच्या (विशेषतः गझलेच्या) किमान मर्यादाही न पाळणे इत्यादी मुळे हे लिखाण निषेधार्ह आहे.रोज काही तरी, कसे तरी लिहलेच पाहिजे का?
पिवळे झाले अजून तितके नसे तुझे..
अजून, थोडे अजून, रगडायला हवे
नासणार ही अशीच बहुधा हयात रे..
मुली मिळाल्यावरी परवडायला हवे
बनू लागता सपट लोशने गजलांची..
इथे न आता कुल्ल्यांस दुखायला हवे.... हे सर्व वाचून किळस येते.
उद्विग्न
जयन्ता५२