जी शिळा होऊन पडली तीच केवळ जाणतेस्पर्श कुठला पतित-पावन, मोह जडलेले किती
मस्तंच.
कवी येती जाती कला दाखवूनी मनोगती
मनाला भिडतील असे तुमच्यासारखे किती..?