अमृताचे थेंब थोडे देउनी गेलीस तू
दाखवू, साकी, कसे हृदयी रिते पेले किती?

आणि

जी शिळा होऊन पडली तीच केवळ जाणते
स्पर्श कुठला पतित-पावन, मोह जडलेले किती

हे विशेष आवडले. बाकी गझलही सुरेख.

--अदिती