शेवटच्या शेरात वृत्ताची गडबड? हे काही पटले नाही.
बाकी! मान गये!
अप्रतिम गझल!
प्रत्येक शेर अत्यंत आशयपूर्ण अन मला व्यक्तिशः भयंकर आवडला!
मैत्रीचा हात!
मान गये!