जी शिळा होऊन पडली तीच केवळ जाणते
स्पर्श कुठला पतित-पावन, मोह जडलेले किती
----- निव्वळ अप्रतिम!

फक्त पढलेले किती...?.. हा शेरही छानच.
शुभेच्छा