ह्या प्रश्नाला कदाचित एकाहून अधिक बरोबर उत्तरे असू शकतात त्यातलेच हे एक.

५४ उंट , ४२ घोडे आणि ४ हत्ती - एकूण १०० प्राणी.

५४ उंटांची किंमत - १८ रुपये , ४२ घोड्यांची किंमत - ४२ रुपये आणि ४ हत्तींची किंमत - ४० रुपये - एकूण किंमत - १०० रुपये