अभिप्रायाबद्दल आभारी आहे. असाच लोभ असू द्या.

शेवटच्या शेरात वृत्ताची गडबड? हे काही पटले नाही.

गा ल गा गा । गा  ल गा गा । गा ल  गा   गा । गा ल गा
बो ल णे, भृं   गा, अ से  पू    र्वी रु  दन   रा   ना  त ले
ला भ ले सं  न्या  स घे  ता   भ क्त  गण, चे   ले कि ती !

ह्यात नक्की गडबड कुठे दिसली ते दाखवून द्याल तर मी ती दुरुस्त करण्याचा प्रयत्न करीन.