"मुंबई म्हणजे महाराष्ट्र नसल्याचा"* (गैर)समज मुंबईबाहेरील मराठीभाषकांस आहे असे वाटत नाही. (फक्त मुंबईबाहेर त्यासाठी कोणी घोषणा वगैरे देत नाही, एवढेच.)

कदाचित "आपल्याला आपल्याबद्दल जे वाटते तसे आपण नसतो, दुसऱ्याला आपल्याबद्दल जे वाटते तसेही आपण नसतो, तर दुसऱ्याला आपल्याबद्दल जे वाटते असे आपल्याला वाटते, तसे आपण असतो" ही (इतरत्र उल्लेखिलेली) उक्ती येथे कामी येत असावी काय?

*"मुंबई महाराष्ट्रात / महाराष्ट्राची नसल्याचा" अशा अर्थी.