यातील 'रू' दीर्घ आहे का? मला माहीत नाही. मला इतकेच वाटले की 'वृत्तासाठी' ऱ्हस्वचे दीर्घ अन दीर्घचे ऱ्हस्व करणे योग्य नाही.
बाकी 'पुर्वी' मधला 'पु' ऱ्हस्व लिहिला काय अन दीर्घ लिहिला काय, एकच म्हणा!
हा मराठी भाषेतील वृत्ते बनवणाऱ्यांनी निर्माण केलेला प्रॉब्लेम आहे. अडीच मात्रा वगैरे नसतात.