सुनील ला ५५ टक्के वहाने मिळाली.

सर्व पद्धती बरोबर आहेतच.

असेही सोडवता येइल:

एकंदर गाड्या ३००

एकूण ट्रक ३०% = ९०

एकूण डिसेल वाहने २०% = ६०

डिझेल वाले ट्रक १५

त्यामुळे डिझेल नसणारे ट्रक ९० -१५ = ७५

डिझेल वहाने जी ट्रक नाहीत  = ६० -१५ = ४५

त्यामुळे सूनील ला नको असणारी वहाने = सर्व ट्र्क (९०) + डिझेल वहाने जी ट्रक नाहीत (४५) = १३५

म्हणजे सुनीलला ३०० - १३५ = १६५ वाहने मिळाली.

म्हणजे एकूण वहानांच्या ५५ टक्के आहेत. {(१६५ * १००)/ ३०० = ५५ टक्के}

सर्वांचे अभिनंदन आणि सहभागाबद्दल आभार !!

पल्लवीसमीर.