जे मजला उमगले ??? येथे हे वाचायला मिळाले:

आज खुप दिवसांनी infact बर्याच महिन्यांनी लिहावेसे वाटले किव्वा तसा म्हणाल तर बर्याच महिन्यांनी मजला काहि उमगले, तस त्याचे कारणही जेवढा मोठा तेवढच नकोस आहे॥
तर एकुणच झाला अस की आमची आज सकाळी ऑफिस मधे होती एक मीटिंग, आमच्या product च्या chief architect barobar, ती मीच schedule केल्या मुळे मला तिथे वेळेवर जाण भाग होता॥ तसा मी वेळेवर उठून तयार ही झालो अणि घरातून निघालो सुद्धा, अणि साधारण ४-५ km गेलो असेल ते एक ब्रिज बरुन उतरत असताना अचानक खाली पाणी दिसले॥ पण ब्रेक लावण भाग होत कारण पुढे traffic jam होता अणि उतारा वर असल्या मुळे तसा माझा वेग ही जास्तच ...
पुढे वाचा. : एक पल का जीना