पण मुंबईला, " मुंबईकरांना " कोणताही धोका, जोखीम वा दुःख जाणवत असल्यास

तो धोका, ती जोखीम वा ते दुःख संपुर्ण महाराष्ट्राचेच हे त्रिवार सत्य.

हे विधान मुद्दाम मांडण्याची गरज कळली नाही. ते कायमच अध्याहृत आहे असे वाटते.