गोष्ट खूप आवडली. वाचताना 'स्वामी' ची आठवण होणे अपरिहार्य आहे. पण तरी ही कथा वेगळी आहे, चटका लावणारी!

चौकसराव, तुम्ही 'मनोगत' वरचे 'पाइड पायपर' आहात. आम्हा उंदरांना तुमच्या मागे येण्यावाचून गत्यंतर नाही.