गजाभाउ,
एखादा शब्द तरी सोप्पा द्द्या कि..जेणेकरून त्या शब्दा वरून बाकिचे अवघड शब्द सुटू शकतील ! सोपा शब्द नामवाचक असावा, एखादी प्रसिद्ध व्यक्ति, स्थळ, वगैरे, आणि त्याची सुचकता सरळ वाक्यात असावी.. जसे कि पद्म्श्री साठी गैरहजर असलेला खेळाडु, डुक्कर तापाचा उद्रेक झालेला देश.. येणेकरुन आमचे सामान्य ज्ञान सुद्धा उदधारू शकेल ! आपण ह्या विनंतिचा स्विकार कराल अशी आशा आहे.
धान्यवाद ..