मधुराच्या म्हणण्याप्रमाणेच आम्ही तुमच्या पेनातून मैफल अनुभवली. आपणच ती व्यक्ती आहोत असे कल्पून परत कथा वाचल्यावर स्वानुभवमिश्रित आनंद घेता आला.

काही उपमा तुमच्या  विद्रोही मनाची साक्ष वाटल्या.