एकूणच स्त्रिया या वावरताना जास्त काँन्शस् असतात असे वाटते. त्यामुळे त्या जास्त माना वेळावत असाव्यात. बाकी पुरुषांनी स्त्रीवर दादागिरी करण्याचे दिवस संपले आहेत. पुरुषांना आपल्या हालचाली वा कपडे बघून काय वाटेल या विचारापेक्षा त्या इतर स्त्रियांच्या नजरेबद्दलच जास्त काँन्शस् असतात.