सर्वांचीच उत्तरे बरोबर आहेत. हे खरेतर लिहायला नकोच. बरोबर आहे की नाही हे तपासणे आपले आपल्यालाच शक्य असल्यामुळे बरोबर उत्तरेच प्रतिसादात लिहिली जातील असे वाटते.

सर्वांना धन्यवाद !