आपले उत्तर बरोबर आहे, फक्त २७ उंटांऐवजी उलटे म्हणजे २७ रुपयाचे ८१ उंट असे असायला हवे. (उंट १ रुपयाला ३ आहेत) आपली बहुधा लिहिताना चूक झाली असावी.

धन्यवाद !