कैक स्वामी अन बुवा, बापू नि श्री श्री पाहिले
धर्म जगलेले किती अन फक्त पढलेले किती...?

या ओळी अत्यंत चुकीच्या आहेत. स्वामी-बापू-श्री श्री ज्यांना म्हटले जाते ते आपल्यापेक्षा निश्चितच कार्याने मोठे आहेत. त्यांचा अशाप्रकारे उल्लेख करणे चुकीचे आहे. आपले म्हणणे स्पष्ट करावे. अन्यथा माझा निषेध नोंदवावा.