मला तर वाटते की मुंबईला केंद्रशासित प्रदेश करावा. म्हणजे बाकीच्या महाराष्ट्राकडे सरकारचे लक्षं जाईल. मराठवाडा, पूर्व महाराष्ट्र इ. चा काहीतरी विकास होईल.