शीळ जी ऐकून खुलली तीच केवळ जाणते
चौक-चौकावर तिच्यावर जीव जडलेले किती

कैक नामी भ्रमर असलेल्या कवींना पाहिले
काव्य स्फुरलेले किती अन यमक सुचलेले किती...?  

--- अप्रतिम!

बोलणे, खोड्या, तुझे झाले दफन पानावरी
---- वा!
शुभेच्छा

जयन्ता५२