बघू हा सिनेमा ? येथे हे वाचायला मिळाले:


एक मोठा, अमेरिकन Executive "चक नोलैंड". हा एक घडयाळाच्या काट्यावर धावणारा मनुष्य असतो. त्याची प्रेयसी PhD विद्यार्थिनी असते. गतिमान जीवन चालू असते. जगभर प्रवास घडत असतो. आणि अशाच एका विमान प्रवासात त्याचे मालवाहक विमान एका वादळात सापडून समुद्रात पड़ते. या विमानातील हा एकटाच अपघातात वाचतो.

जवळच्या एक निर्मनुष्य बेटावर पोचतो. या बेटावर एकलकोंडा कित्येक महीने कसा काढतो याचे फारच ...
पुढे वाचा. : दुवा क्र. १