दुवा क्र. १ येथे हे वाचायला मिळाले:

" माझी चिमुकली "

वेदनांच्या सरी होत्या सुरु, पण मनात होती एकच आस.
माझ्या चिमुकलीशी खेळावे, सदा रहावे तिच्या आसपास.

वेदनांची झळ मी शोषली, वेदनांशीच दोस्ती मी केली.
तुला पहायला, ए चिमुकली, मी दिवस राञ एक केली.

आज वेदनांची ...
पुढे वाचा. : " माझी चिमुकली "