काय वाट्टेल ते... येथे हे वाचायला मिळाले:


आजपर्यंत बर्ड फ्लु ऐकलं होतं. मॅड काउ पण ऐकलं होतं . आता  हा अजुन एक नविन प्रकार दिसतोय..

नावावरुन तर तो चक्क डुकरांच्यामुळे होणारा ( म्हणजे पाकिस्तान्यांच्या मुळे नाही) रोग वाटतो.खरं तर हा फ्लु डुकरांच्या मधे अगदी कॉमन आहे. अमेरिकेत डुकरं पाळणं (खाण्यासाठी) हा एक मुख्य धंदा आहे. अगदी आपल्या इथे ज्या प्रमाणे पोल्ट्रीज आहेत तशात तिथे पिगरीज आहेत. सॉसेजेस हा तिथला आवडता पदार्थ.आत्ता पर्यंत डुकरांना पाळतांना देण्यात येणारे व्हॅसिन्स योग्य रितिने रोगाला अटकाव करित होते. पण आता मात्र व्हायरस अजिबात दाद देइनासा झालाय, त्या व्हॅसिन्स ला.  डुकरांच्या सान्निध्यात काम करणाऱ्या लोकांना पण हा रोग होऊ शकतो.

२००४ मधे ...
पुढे वाचा. : स्वाईन फ्लु