तीन प्रकारात विभागलेले आहोत. त्या प्रकारांचं नाव आहे १. एव्हरीबडी २. समबडी ३. नोबडी.

मतदानाच्या आधी समबडी म्हणतात की जरी राज्य करायला नोबडी लायक आहेत तरी एव्हरीबडीनी मतदान केलं पाहिजे. 'मी मतदान करणार नाही ' असं नोबडी म्हणतात. पण मतदानाच्यावेळी एव्हरीबडींना वाटतं की आपण नाही तरी समबडी नक्कीच करतील पण प्रत्यक्षात मतदान कोण करतं? तर नोबडी.