आपल्या एका राज्यात, (ते सुद्धा प्रगत असलेल्या) जनतेची एकी नाही, तर संपूर्ण देशात एकजूट तर कधीच शक्य होणार नाही. आपला देश हा कधीच एक नव्हता, नाही आणि यापुढेही कधी होईल असे वाटत नाही. पूर्वीही अशीच परिस्थिती असल्याने देशावर एवढी परकीय आक्रमणे आली आणि ते आपल्यावर इतकी वर्षे राज्य करू शकले.,  

मेरा भारत महान् ?